२००६ साली मे महीन्यात युथ होस्टेल ने कुलु-मनालीच्या द-याखो-यात आयोजित केलेल्या मोहिमेत मी माझ्या मुलासह सहभागी झालो होतो.माझे दोन मित्र व मुलासह् हिमाचलमघ्ये हुंदडलो.बबेली(बेस कँम्प)७०००
सेगली ७००० होरा ९००० मैली १०५०० डोरा ११३०० सौरक़ुंडी पास १२९०० लोंगा १०००० लेखणी ८१०० या कँम्पवर वास्तव्य करीत ही मोहीम पूर्ण केली होती.त्यावेळेस रोल असलेल्या कँमे-याने काढलेले फोटो पोस्ट केले आहेत.
निसरड्या वाटेने वाटचाल
बर्फातील बिकट चढाई
खडतर चढाई
मी
मुलगा विनित
सेगली ७००० होरा ९००० मैली १०५०० डोरा ११३०० सौरक़ुंडी पास १२९०० लोंगा १०००० लेखणी ८१०० या कँम्पवर वास्तव्य करीत ही मोहीम पूर्ण केली होती.त्यावेळेस रोल असलेल्या कँमे-याने काढलेले फोटो पोस्ट केले आहेत.
सेगली कँम्प
खिडीतुन आक्रमण
बर्फाच्छीत हिरव्या पर्वताहुन आगेकुच सुरु
निसरड्या वाटेने वाटचाल
बर्फातील बिकट चढाई
खडतर चढाई
मी
मुलगा विनित
आम्ही दोघे
No comments:
Post a Comment