माथेरान वाया पनवेल (धोधनी) हा ट्रेक पावसाळ्यात केला होता. मुलाचे काँलेजचे मित्र व माझ्या आँफिसचे सहका-यानी या ट्रेकमघ्ये मजा केली.धुक्यातून रानवाटेने फिरताना खुपच मजा केली.उरताना एका धबधब्यावर आंधोळ करुन ताजेतवाने होउन घरी लवकरच परतलो.
धुक्यात हरवलेले गांव
धुक्यातून समोर दिसणारा धबधबा
उतारवरचे झाड
हिरवेगार आंब्याचे झाड
पावसाळ्यात गावांचे (धोधानी) सौदर्य
भाताची लावणी
2 comments:
Very nice snaps. Never seen before : AA
Ur pics are amazing. pls keep on uploading more.
Shivendu
Post a Comment