Tuesday, March 29, 2011

झावळ्यांतून सुर्यकिरणे

सुर्यकिरणे ताडांच्या झावळीतून डोकावत होती.झावळ्या हलायच्या तशी किरणे वेगळ्या दिशेने जायची.
  झावळ्या सुर्यकिरणाना आडवत होत्या व त्यानी आम्हाला सावली मिळत होती.
  झावळ्या व सुर्यकिरणांचा खेळ क़ँमे-यात पकडला.













No comments: