Monday, April 4, 2011

ठाण्यातील गुढी पाडव्याची शोभायात्रा


गुढीपाडव्याच्या निमित्ताने गेली नऊ वर्षे ठाणे शहराचा नूरच बदलून गेला आहे.दहाव्या वर्षाच्या स्वागतयात्रेचा पाडावाही रांगोळीच्या रंगछटांचा अविष्कार पाहण्यास मिळाला.ठाण्यात निघणा-या स्वातगतयात्रेत रंगीबेरंगी चित्ररथ आकर्षण होते. ठाण्यातील अनेक सामाजिक - सांस्कृतिक आणि पर्यावरण प्रेमी संस्था आवर्जून भाग घेतला होता.निव्वळ मिरवणूक हे चित्रारथांचे स्वरुप नसते.एखादा संदेश आणि विचार समाजाला दिला जातो.या स्वागत यात्रीतून जनजागरण केले जाते.  

    



































































No comments: