Wednesday, April 6, 2011

बहरलेला सोनमोहोर

चैत्रात सोनमोहोर  या झाडाला नविन हिरवीगार पालवी येते.कळ्यांचे रुपातंर पिवळ्या घमक फुलात  झाल्यावर हे सोनमोहराचे झाड सर्वाचे लक्ष आपल्याकडे वेधुन घेतो.इतर दिवसी या झाडाकडे  कोणाचे लक्ष नसते. पण सोनमोहर फुलला कि झाड शोभुन दिसते.रस्त्या रस्त्यावर गर्द हिरव्या पालवीत हि पिवळी फुले रस्त्या रस्त्यावर माझ्याकडे पाहण्यास आता सांगत आहेत. माझ्या गँलरीच्या समोरच हे सोनमोहराच झाड फुलाने मढलेले आहे.या दिवसाची मी वाट पाहत असतो.


                                             


















1 comment:

आदित्य चंद्रशेखर said...

मस्त! पूर्ण फुललेलं सोनमोहोराचं झाड खूपच छान दिसतं, जणू काही एक मोठ्ठाच्या मोठ्ठा फ्लॉवरपॉट उभा आहे. मीसुद्धा सोनमोहोरावर एक पोस्ट लिहिली आहे. वेळ मिळाल्यास नक्की वाचा. ही बघा लिंक
सोनमोहोर.....