शिशिर नतंर वसंत ऋतुची चाहुल लागताच निसर्गात नवचैतन्य येते.
नवीन पालवीसह रंगीबेरंगी फुलांनी निसर्ग डवरलेला दिसतो.
वसंत ऋतुच्या आगमनी,कोकीळ गाई मंजूळ गाणी,नवीन पल्लवी वृक्षलतांची.
वसंत ऋतु आला वसुंधरेला हसवायाला सजवित नटवित लावण्याला आला,
रसरंगाची करीत पखरण मधुगंधाची करीत शिंपण चैतन्याच्या गुंफित माला,
आला वसंत ऋतु आला.

No comments:
Post a Comment