Sunday, April 17, 2011

मातीची भांडी

 मातीची भांडी पाहायला मिळणं कठीण झाले. निसर्गामध्ये शुद्ध आणि अशुद्ध अशा दोन्ही स्वरूपात माती सापडते. शुद्ध माती रंगाने पांढरी असते तर भाजल्यानंतर याच मातीला पिवळसर रंग चढतो. अशुद्ध माती बदामी किंवा करड्या रंगाची असते ती भाजल्यानंतर लाल किंवा बदामी रंगाची होते.मातीपासून बनविलेल्या वस्तू सुकल्यानंतर कठीणपणा येतो व भाजल्यानंतर मजबुती येते.लहान आकाराची मातीची भांडी सुंदर दिसतात.त्याना कँमो-यात बंदिस्त केले.













































3 comments:

Anonymous said...

Dear Vivekji,

The quality really improved...... xlent one....

Anonymous said...

VEry nice collection. Never seen before? Just let me know where can I get it : AA

मी मराठी .... said...

मुळात ही कल्पनाच खूप सुंदर आहे. यात प्रतिबिंब , प्रकाशाच सुंदर मेळ घातलाय . सर्वात पहिला फोटो मला खूप आवडला आहे.
लहान पाणी घरात मातीचा मडक असायचं. त्याच थंड पाणी शीत कपाटाला ही मागे काढेल . एकदमच आठवण झाली त्याची या छायाचित्रांकडे बघून ...