उन्हाळ्या नतंर येणा-या पावसाळ्याचे वेध लागताच मराठी तरुणाला सह्याद्रीच्या द-याखो-यांची आणि गड-किल्ल्यांची ओढ लागते. शनिवार-रविवारची सुट्टी कधी येते आणि पाठीवर सॅक अडकवून त्याच्या भेटीला कधी जातो, असे त्याला होते. याच आकर्षणामुळे महाराष्ट्राला भटके, ट्रेकर्स आणि गिर्यारोहक यांची समृद्ध परंपरा लाभली.पावसाळ्यात सह्याद्रीचे सौदंर्य पाहण्यासारखे असते. निसर्गप्रेमींना ते पाहण्यासाठी व अनुभवण्यासाठी सह्याद्रीच्या कुशीत शिरावे लागेत.
वानर टोक, सागरगड
डुक्स नोज
कर्नाळा
आजा पर्वत
विंचु काटा,लोहगड
पदरगड
पेठ किल्ला
मलंगगड
कलावंतीणीचा बुरुज
रतनगडाच्या शेजारचा खुंटा
रतनगडाच्या समोरील शिखरे
सरसगड
श्रीवर्धन
राजमाची
वानर टोक, सागरगड
डुक्स नोज
कर्नाळा
आजा पर्वत
विंचु काटा,लोहगड
पदरगड
पेठ किल्ला
मलंगगड
कलावंतीणीचा बुरुज
रतनगडाच्या शेजारचा खुंटा
रतनगडाच्या समोरील शिखरे
सरसगड
श्रीवर्धन
राजमाची
No comments:
Post a Comment