Sunday, April 24, 2011

सुके रान

 उन्हाळ्यातील उन्हे तापली की रान सुकत जाते.
जमीन तापल्याने पाणी कमी होते जाते.
झाडे सुकत जातात.प्राण्य़ाना पाण्यासाठी रानात फिरावे लागते.
वातावरणात उष्णता वाढल्याने गरम वा-याने सुकलेला पालापाचोळा व धुळ इकडेतिकडे उडू लागते.








































No comments: