भारताच्या ईशान्येकडे असलेली आसाम , मेघालय , नागालँड , त्रिपूरा ,मणीपूर , मिझोराम , अरुणाचल प्रदेश म्हणजे समृद्ध राज्यांचा तेजस्वी पुंज . सगळेच प्रदेश निसर्गसंपन्न तर आहेतच पण शिवाय त्यांच्यात वैविध्य देखील आहे .सात बहीणी आणि त्यांच्या गटात नुकताच सामील झालेला सिक्कीम . सगळेच प्रदेश निसर्गसंपन्न तर आहेतच पण शिवाय त्यांच्यात वैविध्य देखील आहे . दुर्देवाने ही राज्ये दहशतवादाच्या काळ्या सावलीखाली झाकोळली गेली . गेल्यावर्षी एप्रिल,२०१० मघ्ये हा दौरा केला होता.मेघालय,आसाम व अरुणाचल प्रदेशचा दौरा केला होता.
ब्रह्मपुत्रा नदी
गुवाहटीतील कामाख्या देवीचे मंदीर
ब्रह्मपुत्रा
ब्रह्मापुत्रेच्या पोटातील 'माजुली' हे बेट
काझिरंगातला गेंडा
आसामचे चहाचे मळे
'बोमडीला' येथील मोनेस्ट्री
'जाँग फाँल'
सेलापास (१३८०० फुट)
तवांग चे सौंदर्य
'बोमडीला' येथील गांव
दिरांग मघील द-याखो-या
ब्रह्मपुत्रा नदी
गुवाहटीतील कामाख्या देवीचे मंदीर
ब्रह्मपुत्रा
ब्रह्मापुत्रेच्या पोटातील 'माजुली' हे बेट
काझिरंगातला गेंडा
आसामचे चहाचे मळे
'बोमडीला' येथील मोनेस्ट्री
'जाँग फाँल'
सेलापास (१३८०० फुट)
तवांग चे सौंदर्य
'बोमडीला' येथील गांव
दिरांग मघील द-याखो-या
1 comment:
Sagle photo atishay surekh aani Apratim aahet. Itke sundar photo kvachit pahayla miltat. Dhanyawad.
Post a Comment