निसर्गाचे अद्भूत विश्व, हे अनमोल व दुर्मीळ असे निसर्गातल्या पुष्परचनेने मुक्तहस्ताने सजले आहे.
निसर्गातली वेगवेगळी रुपके पाहत पुढे जात असतानाच अचानक वेगवेगेळ्या रुपकांचा शोध लागतो.
निसर्गाचे नीट नेटक़ेपणाचे निरीक्षण करण्याचे वेड वेगळेच असते.
निसर्गाचे अनोखे वरदान पाहायला निसर्गात जावे लागले.
झाडाला एकही पान नाही पण एक सुंदर फुक उमलले आहे.
एकाच झाडाला दोन रंगाची पाने आहेत.
कातळातचे झाड.छोट्याश्या चिरेत ताट उभे असून डोलत आहे.
झाडाच्या खोडात दुसरे रोपटे वाढते

सफेद कांद्यात लाल कांदा शोभून दिसतो आहे.
झाडाच्या खोडात दुसरे रोपटे वाढते
No comments:
Post a Comment