Saturday, May 7, 2011

घर

प्रत्येकाच्या जीवनात घराला मोठे स्थान असते.
अगदी शांत वातावरण,निसर्गरम्य ठीकाणी टुमदार असे घर.
गावांतले कौलारु घर,घरासमोर अंगण,ओटी,ओसरीतला उंबरा,पडवी,परस असे आवडते घर 
ज्या वास्तुत जे कोणी राहतात त्याना सुखव शांती लाभते तेच खरे सुदंर घर.
शेतातले घर,बंगला,तंबू,लाकडी घर,जगंलातले घर  Post a Comment