Friday, May 13, 2011

लाल मटकी

गरम हवेच्या झळा आणि घशाला पडलेली कोरड हे सुसह्य़ होण्यासाठी मातीच्या माठातल्या गार पाण्यासारखे दुसरे पाणी नाही, हे लोकांच्या लक्षात आल्यामुळे अशा भांडय़ांना उन्हाळ्याच्या दिवसांत खूप मागणी असते. अशावेळी माठातले पाणी वरदान ठरते. उन्हाळयात उन्हात वावरल्यामुळे तहान लागल्यावर आपण सर्रास थंड पाणी पितो.शहरातील मडंळी फ्रिजमघले थंड पाणी पितात तर गावाकडली मडंळी माठातले गार पाणी तहान भागवण्यासाठी पितात.माठातल्या पाण्याला वेगळीच चव व गंध असतो.








































No comments: