मुंग्या नेहमीच रांगेतून शिस्तित चालत असतात.एकामेकांच्या मागे जात असतात.समोरुन जाणा-या मुंगीला थांबून काहीतरी सांगत असतात.पण रांग सोडत नाहीत.
रांग ही कल्पना मुंग्याच्या रांगेवरुन मानवाला सुचलेली दिसते. मानवाच्या आयुष्यात जन्मल्यापासुन अंतापर्यत रांग लावाली लागेत.आयुष्यात रांगेने पाठ सोडली नाही.कोठेही जा रांगेला पर्याय नाही.पण रांग असल्याने कामे शिस्तित व लवकर होतात. रांग पुढे-पुढे सरकते पण ती थांबली कि रांगेतील मडंळी गोधळ घालतात.पण रांग नसली की आनंद होतो.
भाविकांची रांग,तिकीटासाठी रांग,लिफ्टला रांग,वाहनांची रांग़,अंत्यदशर्नासाठी रांग,
लग्नासाठी रांग़,मुंग्याची रांग,भुकेल्या माणसांनी लावलेली रांग.मतदानासाठी रांग,
प्रवेशाकरिता लागणारी रांग,हिरव्यागार डोंगराची रांग,प्रवाशांची रांग,मंत्र्यांची रांग,
दिव्यांची एक रांग,कंपन्यांची रांग,ट्रेक़र्सची रांग,अबकडई ही शब्दांची रांग
सागरगडाच्या दिशेने
कर्नाळा
पेब वरची चढाई
सौरकुंडी पास (मनाली)
पेठ
आजोबा
गारबेट पाँईट (माथेरान)
'डुक्स नोज' हुन उरताना

No comments:
Post a Comment