Friday, May 20, 2011

बहरलेला गुलमोहर

सोनमोहर नतंर थोडेच दिवसात गुलमोहर बहरतो. उन्हाळ्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी फुललेले, लालगर्द रंगाने ताबा घेतलेले गुलमोहोर दिसतात.गुलमोहर सहज उगवतो, त्याचा पसारा चांगला असल्याने भरपूर सावली देतो आणि फुललेला असो अथवा नसो तो अत्यंत आकर्षक दिसतो. गुलमोहर बहरला कि पाऊस येत असल्याचा संदेशच असतो.लाल फुलांच्या लिपीतला गुलमोहर अंगणी फुलायचा.लाल पलाशाला लालबुंद फुलांचे झुपके येतात. त्यांच्या पानांत लपलेले कोकिळ कुहू कुहू करत प्रणयाराधन करायला लागतात.गुलमोहराच्या लाल रंगाच्या फुलांची लयलूट याच काळात होते.



























































1 comment:

Anonymous said...

Nice snaps. This tree with combination of red flowers and green leaves always welcomes you and refreshes the mind : AA