Monday, May 23, 2011

आपले गाव

गाव आपले आवडते गाव असते.निसर्गरम्य वातावरण लाभलेले गाव सुदंर असते.शहरातील मडंळी नेहमीच आपल्या गावी त्या वातावरणात जाउन गावाकडच्या मडंळीना भेटत असतात.
गाव,गावाचे देउळ,गावातले दुकान,गुरे,घर,बैलगाडी,पाणवठा अशा गोष्टीने गावाचे सौदर्य वाढते.हल्ली गावाकडे
नविन सुधारणा होत आहेत.त्याने पूर्वी पाहिलेल्या गावाच्या चित्रात खुप बद्ल झाले आहे.पण जुने खेडे पाहण्यास आनंद होतो.  माझ्या भ्रमंतीत फोटो काढले त्यातील काही फोटो एकत्र करुन गावाचे चित्र उभे केले आहे.पहा आपल्याला आवडते का?  













































































































No comments: