Thursday, May 26, 2011

उन्हाळ्यातील फळे

             एप्रिल व मे महिन्याच्या उन्हाळ्यातील फळे वेगळीच असतात.ही बारमाही नसल्याने या सिझनमघ्येच
खाण्यास मिळतात.आंबा,करवंदे,जाम,जांभुळ,फणस ही फळे खास खाण्यसाठी मडंळी कोकणात आपल्या गांवी जातात. हापुस आंबा,डोगंरची मैना,रसाळ जाम व बरके,कापे फणस,टपोरी जाभळे खाल्ल्लीच पाहिजेत.
चिकु,कंलिगड,डालींब,कोकम ही फळेही बाजारात येतात.उन्हाळ्याची चाहूल लागताच, आंब्याने दमदार दरात बाजारात सुरवात केली आहे.काळी मैना (करवंद) हा उन्हाळ्यासाठीच खास ग्रामीण मेवा या दिवसात त्यांचाही आस्वाद आपण घ्यायला हवा. प्रत्येक फळाचे महत्त्व वेगळे असल्याने वर्षभरानंतर ऋतुप्रमाणे येणारी सर्व फळे खाणे आवश्‍यक आहे.






























































No comments: