Monday, May 9, 2011

हौस

डिस्कवरी चँनलवर कँमे-याने टिपलेल्या प्राण्यापक्षाच्या हालचाली नेहमीच दाखविल्या जातात.
  ते शुटींग पाहुन मलाही वाटायचे आपणही असे फोटो काढले पाहिजेत.पण तशी संधी मिळत नव्ह्ती.
  भिमाशंकरच्या जगंलातून एक झाडातील  खोबी आणली होती.त्या खोबीत बाजारात आणलेला
  चिमणीसारखा दिसणारा पक्षी ठेवल्यावर थोडा जिवंतपणा आला.त्याचे घरातच फोटो सेशन करुन हौस    भागवली.










































































3 comments:

Anonymous said...

The bird looks real : AA

rara said...

hello sir,
which camera u use for photography?

VIVEK TAVATE said...

Fujiflim digital,
Canon power shot,
Pentax SLR