खुपश्या गडावर पुरातन वस्तु दिसतात.गडांवर फेर फटका मारताना या
वस्तु भग्न अवस्थेत पडलेल्या दिसतात. जाती व तोफा जवळजवळ
सर्वच गडांवर आहेत.किती वर्षापासून त्या ठीकाणी पडलेल्या आहेत ते
सांग़णे कठीण आहे. या वस्तू इतिहासाच्या साक्षिदार आहेत.त्यांची
जपणुक केली पाहिजे.
No comments:
Post a Comment