Wednesday, July 6, 2011

वृक्षवली आम्हा सोयरे

        पावसाचे  थेंब  जमीनीवर  पडल्याबरोबर   लगेच   झाडाना नवीन    पालवी फुटते व    नवीन  झाडे उगवतात.  निसर्गाचे चक्र अव्याहतपणे सुरू आहे.ऋतूमागून ऋतू येतात आणि जातात.बिया अंकुरतात .कोंब फुटतात. रोपटी आकारतात,रोपांच्या वेली, वृक्ष होतात,वाढतात,बहरतात,मोहरतात.झाडाच्या पानाचा आकार  सगळेच कसे वेगळे असतात .डेरेदार वृक्ष, बहरलेली फुलझाडं,वेली असतील तर त्या गर्द हिरवाईमुळे मन प्रसन्न होते.वृक्षप्रेमीं वृक्षांचे जतन   आणि संवर्धन  करण्यासाठी  प्रयत्न करतात.रानातून भटक़ंती करताना नजरेत भरणा-या वृक्षवेलींचे फोटो काढल्याशिवाय राहवत नव्हते.



























































































3 comments:

Anonymous said...

gr8 pictures, never seen before :AA

Anonymous said...

Chan Photo ahet! Tumache skill ani vision chan ahe. Camera konata ?

VIVEK TAVATE said...

आभारी आहोत.(Digital)