डोंगरावरचे पाडे
खुपशा गडावर जाताना मघ्ये अदिवासी पाडे लागतात.
आता सरकारच्या मदतीने त्यांची घरे सुधारली आहेत.
पण दारुच्या भट्ट्य़ा लावायचे त्याच्याकडुन बंद होत नाही.
मुल शिकत नसल्याने त्यांच्यात सुधारणा होत नाही.
ज़ग़ंलातले जीवन ती मडंळी जगत असतात.
त्यांच्या पाडयाना भेट देण्यास ट्रेक करावा लागतो.
No comments:
Post a Comment