मुबंईत गणेशोत्सव हा एक मोठा सण साजरा केला जातो.
आर्कषक सजावटीत गणेशाच्या सुदंर मुर्तीची स्थापना करुन
दहा दिवस पुजाअर्चा करीत अकराव्या दिवशी मिरवणुकीने
विसर्जन केले जाते.महाराष्ट्रात ह्या सणाला मोठे महत्व
आहे.गणेशमडंळे हा सार्वजनिक सण उत्सवात करण्य़ासाठी
अहोरात्र झटत असतात.काही मडंळे सामाजिक कार्यही करतात.
गणेशगल्ली, लालबाग
लालबागचा राजा
चिंचपोकळी
तेजुकाया, लालबाग

फोर्ट मार्केट
सीएसटी स्टेशन
चिंचपोकळी
फोर्ट मार्केट
2 comments:
tumcha blog khupch changla aahe i like it so much...:-) :-)
Aabhari aahe.
Post a Comment