कॅमे-यातून .....
Friday, September 9, 2011
लामण दिवा
साखळीत अडकवलेला समईसारखा हा दिवा उंचावर देवाच्या समोर असतो.
देवाचा समोर सायंकाळी लामण दिवा लावला जातो.
दिव्याच्या प्रकाशात देवाच्या मुर्त्या सुंदर व प्रसन्न दिसतात.
गांवी देवाजवळ हा दिवा रात्रभर तेवत ठेवला जातो.
1 comment:
मी मराठी ....
said...
मस्त फोटो आहेत. थोडे हलले आहेत पण तरीही त्यातला CHARM टिकून राहील आहे .
September 16, 2011 at 1:41 AM
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
मस्त फोटो आहेत. थोडे हलले आहेत पण तरीही त्यातला CHARM टिकून राहील आहे .
Post a Comment