देवीच्या साडेतीन पीठांपैकी सप्तश्रृंगी हे अर्धपीठ आहे. नाशिकच्या उत्तरेस चांदवड डोंगरच्या रांगेत एक सप्तश्रृंगी पर्वत आहे. या पर्वताला सप्तश्रृंगे (सात शिखरे) आहेत म्हणून याला सप्तश्रृंग म्हणतात. देवीच्या पीठाच्या समोरील डोंगराला मार्कंडेयांचा डोंगर असे म्हणतात.देवीची मुर्ती अतिभव्य असुन अठरा हाताची आहे.शंभनिशुंभ व महिषासुर या असुरांचा नाश केल्यानतंर तप-साधनेसाअठी देवीने या गडावर वास्तव्य केले होते. पावसाळ्यात या देवीची यात्रा करताना बाजुचे सृष्टीसौदर्य पाहण्यासारखे असते.
सप्तश्रृंगी देवी (फोटो मिळविलेला आहे)
धुक्याने वेढलेले देवस्थान
पहिल्या पायरीजवळील गणपती
दत्तगुरु
गडावरचा देवीचा बाजार
गडावरचा देवीचा बाजार
गडावरचा देवीचा बाजार
गडावरचा देवीचा बाजार
झाडावर बांधलेली मनते
धुक़्यात हरवलेले मंदीरे
रस्त्यावरील धुके
गडावरुन दिसणारे दृश
गडावर चढताना विलोभनीय देखावा
गडाखाली गावांतील वणीदेवी
गड उतरल्यावर यात्रा सपंते
सप्तश्रृंगी देवी (फोटो मिळविलेला आहे)
धुक्याने वेढलेले देवस्थान
पहिल्या पायरीजवळील गणपती
दत्तगुरु
गडावरचा देवीचा बाजार
गडावरचा देवीचा बाजार
गडावरचा देवीचा बाजार
गडावरचा देवीचा बाजार
झाडावर बांधलेली मनते
धुक़्यात हरवलेले मंदीरे
रस्त्यावरील धुके
गडावरुन दिसणारे दृश
गडावर चढताना विलोभनीय देखावा
गडाखाली गावांतील वणीदेवी
गड उतरल्यावर यात्रा सपंते
No comments:
Post a Comment