पुर्वीचे गावातले घर आता पहावयास मिळत नाही.
आता सर्वानी आपले घरे सुधारली आहे.
आदिवासीना शासनाने नवी घरे बांधुन दिली आहेत.
शेणाने सावरलेली व कुडाची घरे फक्त गरीबांचीच राहीली आहेत.
ती घरे पाहिल्यावर जुन्या आठवणी जाग्या होतात.
ऑटी,कौल,खिडक़ी,देवळी,रांगोळी,टोपल्या,उखळ,चुली,अडक़ी,
वासरु,कोबंड्या,जाते,दरवाजे,खाटले,सुकवणी ह्या वस्तुनी
घराला घरपण येते.
ऑटी,
कौल,
खिडक़ी
देवळी
अडक़ी
चुली
कळशी
टोपल्या
सुकवणी
उखळ
बाजले
जाते
वासरु,
कोबंड्या
परसाव

4 comments:
फोटो खूपच आवडले. फोटोंमागचा विशय तर फारच छान आहे. मी खेड्यातला असून एका खेड्यातच राहतोय. परंतु पाच-पन्नास वर्षांपूवीच्या खुणा आज खेड्यात दिसत नाहीत. नव्या पिडीला त्याची गंधवार्ताही नाही. त्यामुळे त्यातले काव्य आणि समाधान त्यांना कळणार नाही. आपल्या फोटोंनी मला प्रत मला गावाकडे नेले...धण्यवाद!
धन्यवाद.
सर्वच फोटो जबर आले आहेत.
nice .........
Post a Comment