Tuesday, October 25, 2011

दिवाळी पहाट





                                       !!     शुभ दिपावली     !!





दिवाळी म्हणजे साक्षात् प्रकाशाचा उत्सव. जीवनातला अज्ञानरूपी अंधार घालवून नवीन ज्ञानाचे,  आशेचे दीप प्रज्वलित करणारा सण.अशा या उत्सवाची पहिली पहाट नरक चतुर्दशीनं उगवते. पूर्व दिशा उजळून क्षितिजाच्या पटलावर प्रवेश करणाऱ्या पहाटेला वेदात 'उषा' म्हणून संबोधले आहे. उषा म्हणजे स्वर्गकन्या. तिच्या दर्शनानं सर्व प्राणिमात्रांत उत्साह व चैतन्य संचारते. वाईट विचार नष्ट करून चांगल्या विचारांना प्रेरणा देणारी ही पहाट. दिवाळीत या पहाटेला विशेष महत्त्व आहे.सुर्योदय आणि तोही दिवाळी पडाटेचा पाहणे विशेष आनंद असतो.ठाण्याच्या रेती बदंर येथुन मलंग गडाच्या मागाहुन होणा-या सुर्योदयाचे फोटो आह्वेत.










































































No comments: