Wednesday, November 23, 2011

सुर्योदय राजमाचीचा











  पहाटे उठुन 'मनरंजन' या बालेकिल्ल्यावर जाउन सुर्योदयाची वाट पाहत होतो.
     काळोख दुर होत गेला.झुंजू मुंजू  झाले.आकाशात गुलाबी छटा पसरली.
      'श्रीवर्धन'या बालेकिल्ल्याच्या पाठीमागाहुन सुर्योदय होणार असे दिसत होते.
        हवेत गारवा होता.हवेवर गवत डोलत होते.तेवढ्यात लाल रंगाचा गोळा
          वर येताना दिसला.थोडासाच वेळ असल्याने फोटो काढण्याची घाई झाली.


































































































2 comments:

Hemu @ Lokmat said...

खूप चांगले चित्र आहेत. तुम्ही एक प्रोफ़ेस्सिओनल फोटोग्राफर आहात का? हे कुठला ठिकाण आहे?

VIVEK TAVATE said...

आभारी आहे.
फोटोग्राफी हा माझा छंद आहे.
'राजमाची' हे ठीकाण लोणावळा पासुन १९ कि.मी.वर आहे.
ऐतिहासिक किल्ले आहेत.