Friday, December 9, 2011

शेगांवच्या मुर्त्या

















   स्वच्छ व सुदंर शेगांवच्या परीसरात ह्या सुबक मुर्त्या पाहण्यास मिळतात.
     विषेश म्हणजे या मुर्त्या कायम स्वच्छ ठेवल्या जात असल्याने सुदंर दिसतात.
      या सर्व मुर्त्या योग्य जागेवर ठेवल्या असल्याने पाहण्यास आनंद होतो.
        'आनंदसागर' या ठिकाणी बसविलेल्या मुर्त्या लक्ष बेघुन घेतात.
              काही नविन मुर्त्या बनविल्या जात आहेत.