आधुनिक युगातील विकास व प्रगतीपासून कोसो दूर असलेल्या दुर्गम भागात
आदिवासी व समाजाने बहिष्कृत केलेल्या कुष्ठरोग्यांच्या जीवनात आत्मसन्मान
जागवण्यासाठी हेमलकसा, आनंदवन येथील प्रकल्पातून बाबा आमटे यानी
अतुलनीय कार्य केले आहे.बाबांनी दुबळे,अशिक्षित,मागास आदिवासींमध्ये
आरोग्य, शिक्षणाबाबत जागृती निर्माण करून त्यांना सन्मानाने जगवणे
शिकवण्यासाठी हेमलकसा प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली.यानतंर आता
डाँ.प्रकाश आमटे व डॉ. मंदा आमटे आपल्या मुलासह कार्य पुढे चालवले
आहे.२३ डिसेंबर १९७३ ला लोकबिरादरी प्रकल्पाची हेमलकसा येठे स्थापना झाली होती.
आज वर्धापन दिन आहे.
डाँ.प्रकाश आमटे
डॉ. मंदाताई आमटे
अनिकेत आमटे
आदिवासी
1 comment:
Day by Day your going mature in photo sense it like professional with a human heart veryyyyy nice
pravin surve
Post a Comment