राजमाची येथील 'मनरंजन' या बालेकिल्ल्याहुन सुर्योदय पाहताना 'श्रीवर्धन'या बालेकिल्ल्याच्या
मागाहुन सुर्य वर येताना झाडाच्या मागुन सुर्यकिरणांचे फोटो काढले.वेगवेगळे रंग उधळत सुर्य
वर येताना सुर्याची किरणे सुकलेल्या झाडाआडुन टिपली आहेत. वेगवेगळ्या छटा टिपता आल्या.
No comments:
Post a Comment