हेलकावणारी बोट
बोटीची चिमुकली आकृत्ती दिसत होती.नावाडी आपली बोट वल्हवत जात होता.प्रकाशाचा उपयोग करीत बोट समुद्रावर तरंगत असतानाचे फोटो काढले आहेत.बोटीचे सारथ्य नावाड्याच्या हातात असते.छोट्या बोटीला अजस्र लाटांच्या तडाख्यात हेलकावे खात पुढे जावे लागतो.लांटांवर बोटीचा तोल साभांळात वल्हवाण्याचे कसबअसते.
No comments:
Post a Comment