Wednesday, January 11, 2012

सरसगड

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
पाली गावाच्या सीमेला लागून उभा असणारा गड म्हणजे सरसगड. पाली गावात जाताच या गडाचे दर्शन होते. पाली गावाच्या दक्षिणोत्तर सीमेवर सरसगडाची अजस्त्र भिंत उभी आहे.या गडाचा उपयोग मुख्यतः टेहळणीसाठी करत असत. या गडावरून पाली व जवळच्या संपूर्ण परिसरावर टेहळणी करता येते. शिवाजी महाराजांनी या गडास आपल्या स्वराज्यादाखल करून घेतले होते.

पाली हे अष्टविनायकांपैकी एक ठिकाणे,येथील गणपती'बल्लाळेश्र्वर'चे दर्शन घेऊन या वर्षाच्या पहिल्या ट्रेकला सुरुवात केली.


























































































`

No comments: