इंग्रजांनी बांधलेल्या मुंबईतील ऐतिहासिक वास्तु अजुनही मजबूत आहेत.
ऐतिहासिक वास्तूच्या प्रेमात भारतीय आणि परदेशी पर्यटक हमखास पडतात.
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ह्या वास्तू म्हणजे स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुनाच आहे.
एकीकडे मुंबई शहर आधुनिक नवे रूप धारण करीत असताना अशा कलात्मक गोष्टी
मात्र गंजत पडल्या असल्यातरी काही वास्तूच्या भागांचे काही प्रमाणात नूतनीकरण होत आहे.ऐतिहासिक वास्तूच्या प्रेमात भारतीय आणि परदेशी पर्यटक हमखास पडतात.
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ह्या वास्तू म्हणजे स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुनाच आहे.
एकीकडे मुंबई शहर आधुनिक नवे रूप धारण करीत असताना अशा कलात्मक गोष्टी
इतिहास अभिमानाने सांगणा-या या वास्तूंचे मुंबईत फिरून काढलेले काही फोटो.
पुरातन वास्तू जतन विभागाने मूळ रंगात कोणताही बदल न करता ही वास्तू पहिल्यासारखी दिसावी.
मुंबईतील वास्तू येथील इतिहासाच्या प्रमुख साक्षीदार आहेत.
न्यायलय
छत्रपती शिवाजी स्थानक
राजाबाई टाँवर
महापालिका
गेट आँफ इंडीया
संग्रहालय
जनरल पोस्ट आँफिस
विद्यापिठ
विद्यापिठ
ताजमहाल हाँटेल
विद्यापिठ
पोलीस मुख्यालय
No comments:
Post a Comment