राजमाची गडाच्या परिसरातील हे पुरातन महादेवाचे मंदिर तलावाच्या किनारी वसलेले आहे.
काळ्या दगडातील हे ऐतिहासिक मंदिर आहे.काही वर्षापुर्वी हे मंदिर उत्खनातून बाहेर काढले आहे.
सोळा खांबावर हे मंदिर उभारलेले आहे.या पुरातन मंदिराची देखभाल कोणीच करीत नाही.
मंदिरांच्या माथ्यावर माती आहे आणि त्यावर गवत उगवलेले आहे.
गांवक-यानी हे मंदिर परिसर स्वच्छ करुन शुषोभित करावा.
सुंदर मंदिर समोर लहानसे तळे आहे.
No comments:
Post a Comment