नववर्षाच्या शुभेच्छा
गुढीपाडव्याच्या निमित्ताने ठिकठिकाणी स्वागतयात्रांचं आयोजन होत
असतं किंवा लहानमोठे सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. गुढीच्या
उत्सवी परंपरेसोबतच स्वागत यात्रा, सांजपाडवा आणि यात्रोत्सव
अशा विविध कार्यक्रमांनी नववर्षाचे स्वागत झाले आहेत. गुढीपाडव्याच्या
दिवशी गिरगाव, दादर, बोरिवली ,ठाणे,डोंबिवली या भागात स्वागतयात्रा
निघत असतात.नववर्ष स्वागत यात्रेचं जनक असलेल्या डोंबिवली येथील
गणेश मंदिर संस्थान आहे.या संकल्पनेचं लोण राज्यात सर्वत्र पसरलं आहे.
2 comments:
khup chan aahet tumche photos
baghun khup masata vatal ajunphotos pathvat raha.
मनपूर्वक आभार..
Post a Comment