Tuesday, April 3, 2012

मनी प्लांट








  खिडकीत जसा मनी प्लांट असतो ठेवलेला तसाच दिवाणखाण्यात विराजमान झालेला


     हिरव्या व पांढ-या रंगाच्या पानाची ही वेल म्हणजे पैशाचे झाड मानलेला


       पानांवर पडलेले पाणी पाहिल्यास  करते एकदम ताजेतवाने आपल्याला





























































No comments: