कालच मिडियामघ्ये 'माकडाचे पिल्लु पाणी पिताना पेल्यात त्याचे
डोके अडकून मेले', ही बातमी दिली जात होती.वाईट वाटले.
अन्नाबरोबर पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाल्याने माकडांचे हाल चालू आहेत.
पाण्यासाठी माकडांची भटकंती चालू आहे.माकडांचे वास्तव्य असलेल्या दरीत
पाण्याचा थेंबही नसल्याने अन्न व पाण्याच्या शोधार्थ माकडांना दूरवर भटकावे
लागत आहे.
आजही माकडे माकडच का आहेत?माणुस जर माकडापासुन उत्क्रांत
झाला असेल तर आजही माकडे माकडच का राहिली आहेत?
No comments:
Post a Comment