भटकंतीत पाहण्यात आलेल्या या पुरातन मुर्त्या.
देवळातल्या तर काही गडावरच्या आहेत.
भिंतीत कोरलेल्या पुरातन मुर्त्या.
काही मुर्त्याची स्थिती दयनीय आहे.
गडप्रेमी या मुर्त्याची देखभाल करतात.
भिमाशंकर येथील कुंडाशेजारील गणपती
राजमाचीतील गोवर्धन मंदीरातील गणपती.
चंद्रपूर येथील मार्कंडा मंदीरातील देवी
घारापूरी लेणीतील मुर्त्या.
कर्नाळा किल्ल्यावरील देवीची मुर्ती.
राजमाचीतील देवी मुर्ती.
रतनगडावरील हनुमान दरवाजावरील मारुती.
हरीचंद्रगडावरील गणपती
शेगाव 'आनंदसागर'तील मुर्ती.
प्रबळगडावरील गणपतीची प्रतिमा
प्रबळगडावरील मारुतीची प्रतिमा
अमृतेश्वर मंदीर (रतनगड)जवळील मुर्ती
No comments:
Post a Comment