निसर्गाकडून आपल्याला अनमोल खजिना मिळाला आहे.
यातील प्रत्येक गोष्ट घेण्यासारखी आहे.
आपल्या शरीर आणि मानसिक सौंदर्यात निसर्गाचे योगदान मोठे आहे.
निसर्गात फुलणारी फुलेही आपले सौंदर्य वाढवत असतात.
अनादी अनंत काळापासून फुलणारी विविधरंगी,विविधढंगी फुले
आपल्या सौंदर्याने केवळ पशुपक्ष्यांना आणि किंटकांनाच नव्हे
तर माणसालाही नेहमीच मोहात पाडत आली आहेत.
अशीच काही फुले.
No comments:
Post a Comment