कॅमे-यातून .....
Wednesday, June 27, 2012
हिरवाई
पाउस पडण्यास सुरुवात झाल्यानतंर थोड्याच दिवसात
निसर्ग हिरवा रंगाचा अंगरखा चढवण्यास सुरुवात होते.
सगळीकडे हिरवाई होते.निसर्ग घुतल्यासारखा स्वच्छ
दिसतो.शेतकरीदादा शेतीच्या कामाला लागतात.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment