पानावरचा थेंब
पानावर पडलेला पावसाचा थेंब मोत्यासारखा दिसतो.
पानावर पडलेले पाणी वाहुन जाते.पण एखादा
थेंब पानावर थबकतो.वा-यावर पान हलत
त्या प्रमाणे पानावरचा थेंब हलतो.
पडतापडता पुन्हा थबकतो.मोठ्या
वा-यासह तो थेंब खाली पडतो.
पुन्हा नवीन थेंब येतो........
No comments:
Post a Comment