Saturday, July 28, 2012

प्रथम पारितोषिक मिळालेला फोटो.




गिरिमित्र संमेलन म्हणजे महाराष्ट्रातील गिर्यारोहकांचे, दुर्गप्रेमींचे एक हक्काचे ठिकाण बनले आहे.
यावर्षी या संमेलनात वेगवेगळ्या विषयावर छायाचित्र स्पर्धा आयोजित केली होती.
मी माझे फोटो या स्पर्धेसाठी पाठविले होते.माझ्या 'हिमालयातीले पदभ्रमण'या विषयावरच्या
फोटोला प्रथम पारितोषिक मिळाले आहे.तो हा फोटो.






No comments: