Saturday, September 1, 2012

ढगांचा खेळ





 माथेरानच्या उंच पाँईंट वर  ढगांचा खेळ पाहायला जावे लागते.
     दरीतून ढग वर येतात पटकन समोरचे दिसेनासे होते.
        ढग वाहत वाहत पुढे गेल्यावर समोरचे दिसते.
            कापसासारखे सफेद ढग हवेत हवेत तरंगत वाहत असतात.
                समोरचे द्दश्य स्वर्ग असल्यासारखे वाटते.

























































No comments: