रानातील उडणारे रहिवासी
रानात स्वछदीपणे बागडणारे खुप रहिवासी आहेत.
यांच्या बागडण्याने रान जिंवत वाटते.
त्यांचे आकार व रंग वेगवेगळे असतात.
त्यांचे बागडणे पाहायाला नेहमीच आवडते.
एक गेला कि दुसरा तेथे येतो असे दिवसभर सुरु असते.
न थकता ही मडंळे हुंदडत असतात.
No comments:
Post a Comment