कॅमे-यातून .....
Sunday, November 4, 2012
प्रकाशातील पाय-या
अंधारात विजेच्या प्रकाशात वाटा उजळतात.
बाजुच्या काळोखात वाटांवरच्या काही पाय-या
चढल्यावर गडाच्या माथ्यावर पोहचतो.
किल्ल्याच्या पाय-या फार श्रम करुन खोदलेल्या असतात.
वाटेंवरच्या झाडांची पाने सोनेरी रंगाने चमकतात.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment