एक सुगंधी जळाऊ काडी,अगर(अगरु)वापरुन केलेली सुगंधी बत्ती.
देवाच्या पूजेच्या साहित्यात उदबत्ती ही असलीच पाहिजे.
अगरु नावाच्या वनस्पतीच्या लाकडाचे बारीक कुट
आणि बांसाच्या पातळ काड्या वापरुन केलेली एक वस्तु.
चंदन,केवड़ा,गुलाब,चंपा,चमेली,मोगरा या फुलांच्या सुंगधाच्या
अगरबत्त्या रोज देव्हा-यात लावल्या जातात.
स्वत: हळुहळु जळत दुस-याना सुगंध देण्यारी ही अगरबत्ती.
No comments:
Post a Comment