मी माझ्या भंटकतीत वेगेवेगळ्य़ा गावातून फिरताना
आपल्या नजरेत येणा-या गावातील गोष्टी व तसेच
घडणा-या घटना दिसतात.हे पाहिल्यावर गाव जवळचा वाटेल.
आता पूर्वीचे गावे राहिली नाहीत.गावातून सुधारणा झाल्याने पूर्वीचे
गाव पाहण्यास महाराष्ट्राच्या कानाकोप-यात भ्रमंती करावी लागते.
गावातील शेती,माणसे,जनावरे,वाहने पाहिल्यावर गावात पोहचल्यासारखे वाटेल.
गावाचे देउळ,गुरे,घर,बैलगाडी,पाणवठा अशा गोष्टीने गावाचे सौदर्य वाढते.
No comments:
Post a Comment