कॅमे-यातून .....
Monday, January 14, 2013
सुकलेली
सुकलेली वाळकी, तपकिरी झाडे
रंगांचा समतोल साधण्याचे काम ही झाडे करतात.
सर्वत्र हिरवा रंग दिसत असताना सुकलेल्या झाडांच्या
रंगाने नजरेला विसावा मिळतो.
तसेच काही सुकलेली झाडे-वेली पाहून कवीला काहीतरी लिहावंसं वाटतं
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment