Tuesday, January 22, 2013

रसरसीत फळे















 निसर्गाने विविध फळांमध्ये विविध प्रकारच्या उपयुक्त द्रव्यांचे जणू भांडारच भरलेले असते.
    जर यांचे भरपूर प्रमाणात व नियमितपणे सेवन केले,तर केवळ आरोग्याच नव्हे,
     तर सौंदर्य वर्धन होण्यास त्यापासून उपयोगच होणार असतो.
        फळे आपल्या आरोग्याची तसेच आपल्या सौंदर्याची काळजी घेत असतात.
         दररोजच्या आहारात फळाचा समावेश असल्यास बर्यापैकी आपण आजारावर
             नियंत्रण मिळवू शकतो. प्रसाद-पूजेसाठी फळे महत्त्वाची असतात.
               कोणत्याही झाडाची परीक्षा त्याच्या चांगल्या रसरसीत व पक्व फळावरून करायची असते. 
                 रसरसीत व पक्व फळे चाखावी.फळांचा नियमित आस्वाद घ्यावा.





























































No comments: