ही एक वनस्पती
मला वाटले एकदा आपण,
गवत होऊन पहावे.वा-यावर झुळावे.
हिरवे हिरवे गार गालिचे. हरित तृणाच्या मखमालीचे.
गवताचा रंग गर्द हिरवा असतो.
गवत सर्वांच्याच परिचयाचे आहे.कोणतेही खतपाणी न
घातला पडीक जमिनीवर,रस्त्याच्या दुतर्फा कडेला,शेताच्या बांधावर,
जंगलात अशा ठिकाणी हे गवत उगवते.
पावसाळ्यात चांगला पाऊस पडून गेल्यानंतर उद्भवणारी
एक प्रमुख समस्या म्हणजे झपाटय़ाने वाढणारे गवत.
गवत झपाट्याने वाढणे ही जनावरांच्या दृष्टीने फार फायद्याची
गोष्ट असते.कारण त्यांना खायला पोटभर आणि भरपूर खाद्य मिळते.
गवताचे फोटो.
No comments:
Post a Comment